# शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नायर नगर, केंद्र सेवाग्राम, जिल्हा वर्धा
# शाळेबद्दल थोडक्यात - शहरापासून (वर्धा) ४ किलोमीटर अंतरावर शाळा आहे. शाळेच्या परिसरात सेवाग्रामचा दवाखाना आहे. बहुतांशी मुले तिथल्याच कर्मचाऱ्यांची आहेत.
# शाळेची स्थापना - २०११
# शाळेचे ब्रीदवाक्य - तमसो मा ज्योतिर्गमय
# शाळेचे उपक्रम -
१. सर्व शासकीय योजना राबवणे
२. वर्षसहल
३. क्षेत्रभेटी
४. पर्यावरणाशी मैत्री
५. वर्गसजावट
६. चावडी वाचन
७. स्वच्छता अभियान
८. लेक वाचवा, लेक शिकवा
९. माझी समृद्ध शाळा
१०. स्नेह संमेलन
११. आरोग्य तपासणी
१२. आदर्श परिपाठ
१३. झाडे लावा, झाडे जगवा
१४. माझी शाळा, सुंदर शाळा
१५. सुंदर माझे अक्षर
१६. मिस्टर किंग, मिस क्वीन
१७. बालसभा
१८. सुंदर माझा खराटा
१९. ग्रामपंचायत भेट
२०. १००% पटनोंदणी, १००% उपस्थिती
शाळेबाबत अजून काही -
१. ई-लर्निंग सुरु
२. विशेष गरजू मुलांसाठी वेगळे प्रयत्न
३. शिष्यवृत्ती परीक्षा विशेष प्राविण्य
शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमानुसार
वार्षिक फी - मोफत
खेळाचे मैदान - आहे
शिक्षकवृंद -
१. कु. निता माधवराव जाधव (मु. अ.)
२. कु. वंदना कृष्णराव बोरकर (स. अध्यापिका)
# शाळेबद्दल थोडक्यात - शहरापासून (वर्धा) ४ किलोमीटर अंतरावर शाळा आहे. शाळेच्या परिसरात सेवाग्रामचा दवाखाना आहे. बहुतांशी मुले तिथल्याच कर्मचाऱ्यांची आहेत.
# शाळेची स्थापना - २०११
# शाळेचे ब्रीदवाक्य - तमसो मा ज्योतिर्गमय
# शाळेचे उपक्रम -
१. सर्व शासकीय योजना राबवणे
२. वर्षसहल
३. क्षेत्रभेटी
४. पर्यावरणाशी मैत्री
५. वर्गसजावट
६. चावडी वाचन
७. स्वच्छता अभियान
८. लेक वाचवा, लेक शिकवा
९. माझी समृद्ध शाळा
१०. स्नेह संमेलन
११. आरोग्य तपासणी
१२. आदर्श परिपाठ
१३. झाडे लावा, झाडे जगवा
१४. माझी शाळा, सुंदर शाळा
१५. सुंदर माझे अक्षर
१६. मिस्टर किंग, मिस क्वीन
१७. बालसभा
१८. सुंदर माझा खराटा
१९. ग्रामपंचायत भेट
२०. १००% पटनोंदणी, १००% उपस्थिती
शाळेबाबत अजून काही -
१. ई-लर्निंग सुरु
२. विशेष गरजू मुलांसाठी वेगळे प्रयत्न
३. शिष्यवृत्ती परीक्षा विशेष प्राविण्य
शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमानुसार
वार्षिक फी - मोफत
खेळाचे मैदान - आहे
शिक्षकवृंद -
१. कु. निता माधवराव जाधव (मु. अ.)
२. कु. वंदना कृष्णराव बोरकर (स. अध्यापिका)
फोटो -
























